Posts

Showing posts from July, 2008

Megapixel (MP) मेगापिक्सेल म्हणजे काय ?

प्रत्येक फोटो हा निरनिराळ्या लहान बिंदूंनी बनलेला असतो.उदा. रांगोळीच्या कणाकणांनी एक चित्र निर्माण होतं, त्याचप्रमाणे.तर फोटोतल्या अशा एका कणाला pixel म्हणून संबोधलं जातं. यातील सहस्त्र (1000) pixels नी एक megapixel बनतो ज्याला डिजिटल कॅमे-याच्या भाषेत 1 megapixel किंवा 1MP म्हणतात. सध्या बाजारात उपलब्ध असलेले कॅमेरे हे 4MP, 5MP, 7MP, 10MP चे असतात. जास्त एमपी म्हणजे फोटो जास्त चांगला असा होत नाही. सामान्य माणसाची याप्रमाणे फसगत होते. परंतु जेवढं जास्त एमपी, तेवढा फोटो मोठा मात्र येतो हे खरं.उदा. 4MP मधून 4"x6" चा फोटो उत्कृष्ट येतो.5MP = 5" x 6"7MP = 8" x 12"यापेक्षा अधिक एमपी असलेले कॅमेरे अधिक महाग असतात. चांगला फोटो येणं हे परिस्थितीवर आणि फोटो काढणा-याच्या कौशल्यावर अवलंबून असतं.एक चांगला फोटो येण्यासाठी स्थळ, परिस्थीती, प्रकाश, रंग याचे उत्कृष्ट सुवर्णमध्य जमून यावे लागतात.म्हणून कधीकधी मोबाईलच्या कॅमे-यातूनही एखादा सनसेट अगदी झक्कास निघू शकतो. त्यामुळे महाग कॅमेरा घेतला म्हणून चांगले फोटो येतीलच अशी शास्वती नाही.

Activating Marathi/Hindi (UNICODE) on your Windows-XP

Image
Before you start anything, keep the printout of this paper handy. To activate Marathi/Hindi in Microsoft Windows-XP is really simple. You can activate it on pre-installed XP (SP2 Only Home/Professional) or during the Installation process.If you have already installing Win-XP SP2 , follow the steps - Open your control panel and double click  Regional and Language settings . Select India as your Location and then Apply . Keep your Windows-XP Installation CD inside CD-ROM Drive. In Languages Tab, Check both the checkmarks that says " Install support for... ." This will automatically install all the necessary files and fonts required for Devnagri Support. Please wait while it finishes copy process. Now, in the Same Tab, Click " Details " to add the Hindi keyboard and language files. In the dialogue box that appears, Select " Hindi " as language to add and it will automatically select 2 keyboard types " Devnagari INSCRIPT " and " Hindi...

मला आवडलेली कविता

Image
प्रेमाला उपमा नाही प्रेमाला उपमा नाही ।। उपम्यात साखर नाही । साखरेला ऊस नाही । ऊसाला पाणी नाही । पाण्याला पंप नाही । पंपाला वीज नाही । वीजेला पैसा नाही । पैशाला काम नाही । कामाला नोकरी नाही । नोकरीला पदवी नाही । पदवीला कॉलेज नाही । कॉलेजला पोरी नाही । पोरीला प्रेम नाही । प्रेमाला उपमा नाही ।।