27 October 2010

Watermarking Photos

प्रिय फोटोग्राफर मित्रांनो,

आपण मोठ्या कौशल्याने काढलेले फोटो आपल्या मित्रमैत्रिणींना दाखविण्यासाठी internet वर अपलोड करतो. परंतु खरे पाहता या मायाजालावर कोणाचेही नियंत्रण नाही आणि तुम्ही काढलेला एखादा चांगला फोटो चोरला जाऊन दुसरा कोणीतरी आपल्या नावावर खपविण्याचा प्रयत्न करु शकतो.


परंतु फोटोवर Watermark किंवा Copyright टाकल्याने ही जोखीम कमी होते. त्यासाठी एक उपयुक्त सॉफ्टवेअर इंटरनेटवर फुकट उपलब्ध आहे. त्याचा वापर करावा.हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या Google Search मध्ये "Photo Dater 1.2 - Jason Specht" असे टाईप करा आणि उपलब्ध असेल, तिकडून ते Download करुन घ्या.

वॉटरमार्क टाकण्यापूर्वी


वॉटरमार्क टाकल्यानंतर


वॉटरमार्क टाकताना तो फोटोवर सहज दिसेल व फोटोतल्या रंगात मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी.


- विनोपाल

1 comment:

Abhishek said...

hey its really good thank you!!